AMC Recruitment 2021 | अहमदनगर महानगरपालिका अंतर्गत भरती

Government Jobs 2021
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – अहमदनगर महानगरपालिका (AMC) अंतर्गत समुदाय संघटक पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 10 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://amc.gov.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – समुदाय संघटक.

शैक्षणिक पात्रता – 12 वी पास + MS Office चे ज्ञान/ MS-CIT + समाज विकास क्षेत्रामध्ये 05 वर्षे अनुभव.

वयाची अट – 18 वर्षांपासून

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.AMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अहमदनगर महानगरपालिका, नगर औरंगाबाद रोड पावन गणपती शेजारी, अहमदनगर

मुलाखत देण्याची तारीख – 10 डिसेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://amc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com