करिअरनामा ऑनलाईन – जिल्हा न्यायलय अकोला अंतर्गत विविध पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 एप्रिल 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/
एकूण जागा – 04
पदाचे नाव – पुस्तक बांधणीकार
शैक्षणिक पात्रता – 10वी पास
वयाची अट – 21 to 38 वर्षापर्यंत
वेतन – 18000/- to 56900/-
अर्ज शुल्क – नाही
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
नोकरीचे ठिकाण – अकोला
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रबंधक, जिल्हा व सत्र न्यायालय, अकोला.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://districts.ecourts.gov.in/
मूळ जाहिरात – pdf
नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com