AJMVPS Ahmednagar Recruitment 2021 | अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

ajmvps
करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज अंतर्गत विविध पदांच्या 09 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची  तारीख 17 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ajmvps.in/

एकूण जागा – 09

पदाचे नाव – सहाय्यक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – M.A  , NET SET { मूळ जाहिरात पहावी}

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – अहमदनगरAJMVPS Ahmednagar Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ, अहमदनगर, लाल टाकी रोड, पोलीस मुख्यालयासमोर, अहमदनगर, 414001.

मुलाखत देण्याची तारीख – 17 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ajmvps.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com