कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
अकरावी प्रवेशाबाबत लवकरच जीआर काढला जाणार आहे, त्यानुसार दोन दिवसात निर्णय घेऊ अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. कराड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
ईडीच्या कारवाई दरम्यान केंद्र सरकार कशा पद्धतीने, कुठल्या फोर्सची मदत घेतात त्यांचा निर्णय असतो. असंही त्यांनी सांगितलं आहे. अजित पवारा यांची संपुर्ण प्रतिक्रिया आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता
https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/376270927027517