एअरलाइन अलाइड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एअरलाइन अलाइड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या – 

को-पायलट- 15 जागा 

पात्रता – 

को-पायलट-  12वी (Physics आणि  Maths) उत्तीर्ण , CPL

वयाची अट – 

को-पायलट- 45 वर्षांपर्यंत   [SC/ST -5 वर्षे सूट, OBC- 3 वर्षे सूट, ]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

शुल्क –  General/OBC – 1500 रुपये  [SC/ST-  फी नाही]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख-  18 सप्टेंबर 2020

अर्ज पद्दती – ऑफलाईन

मूळ जाहिरात – जाहिरात PDF 1  (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.airindia.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Alliance Air Personnel Department Alliance Bhawan, Domestic Terminal -1, l.G.I Airport, New Delhi-110037

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी – www.careernama.com