10वी पास ते पदवीधरांपर्यंत संधी ; एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदांच्या 862 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 09 मे & 14 मे & 11 मे 2022 आहे (पदानुसार).अधिकृत वेबसाईट – http://www.aiasl.in/

एकूण जागा – 862

पदाचे नाव & जागा –
1.कस्टमर एजंट – 332 जागा
2.यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – 36 जागा
3.हॅंडीमन – 494 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.कस्टमर एजंट -पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव

2.यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

3.हॅंडीमन – 10वी उत्तीर्ण

वयाची अट – 01 मे 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] वर्षापर्यंत

वेतन – 17520/- to 21300/-

अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/ExSM – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – चेन्नई.Air India Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचा पत्ता – Air India Staff Housing Colony,GST Road, Meenambakkam Chennai – 600 027.

मुलाखत देण्याची तारीख –

पद क्र.1 – 09 मे 2022
पद क्र.2 – 14 मे 2022
पद क्र.3 – 11 मे 2022

अधिकृत वेबसाईट – http://www.aiasl.in/

मूळ जाहिरात – pdf

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com