करिअरनामा । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे .मुलाखतीची तारीख 10 आणि 11 मार्च 2020 आहे .
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – कर्तव्य व्यवस्थापक, कर्तव्य अधिकारी, कनिष्ठ कार्यकारी, व्यवस्थापक, अधिकारी सहाय्यक, वरिष्ठ ग्राहक एजंट, ग्राहक एजंट, पॅरा-मेडिकल एजंट – कम – केबिन सर्व्हिसेस एजंट
पद संख्या – 160 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – मुंबई
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – सिस्टम अँड ट्रेनिंग विभाग दुसरा मजला, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलिस स्टेशन जवळ, विमानतळ गेट क्र.,, सहार, अंधेरी-ई, मुंबई – ४०००९९
मुलाखत तारीख – 10 आणि 11 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – http://www.airindia.in/