पुणे येथील एम्ब्रोसिया इंस्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सहायक प्राध्यापक पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।  पुणे येथील एम्ब्रोसिया इंस्टीट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. ती यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी २७ जानेवारी २०२० रोजी मुलाखतीसाठी हजर राहावे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

पद संख्या – ३ जागा

नोकरी ठिकाण – पुणे

निवड प्रक्रिया – मुलाखत

ई-मेल – [email protected]

मुलाखतीचा पत्ता – एम्ब्रोसिया रिसॉर्ट आणि स्पा कॅम्पस ३८/२, बावधन खुर्द, ता.मुळशी, पुणे – ४११02०२१

मुलाखत तारीख – २७ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत आणि थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.