अहमदनगर आरोग्य विभागात भरती जाहीर, ७० हजार रुपये पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

अहमदनगर। राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उद्रेक सदृश परिस्थिती हाताळण्यासाठी अधिकचे आरोग्य सेवा अधिकारी यांची अहमदनगर येथे वैद्यकीय अधिकारी गट- अ पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ एप्रिल २०२० रोजी सायंकाळी ५:०० वाजे पर्यंत आहे. Ahmednagar Arogya Vibhag Bharti 2020

पदाचे नाव –

वैद्यकीय अधिकारी गट- अ (Medical Officer – A)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

शैक्षणिक पात्रता – MBBS, BAMS

नोकरी ठिकाण – अहमदनगर

शुल्क – शुल्क नाही

वेतन – ४५,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये

E- Mail ID – [email protected]

Official website – www.nagarzp.gov.in

फॉर्म भरण्याची अंतिम तारीख – १५ एप्रिल २०२०.

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

नोकरी आणि करियर विषयक अपडेट थेट मोबाईल वर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 नंबर वर WhatsApp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा : www.careernama.com