धुळे येथील अहिंसा पॉलीटेक्निकमध्ये थेट मुलाखतीद्वारे होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । अहिंसा पॉलीटेक्निक धुळे येथे व्याख्याता पदांच्या ४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. तरी त्यासाठी पदानुसार  पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील पत्यावर मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख २९ जानेवारी २०२० आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे –

पदाचे नाव – व्याख्याता

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार

पद संख्या – ४ जागा

नोकरी ठिकाण – धुळे

निवड पद्धत – प्रत्यक्ष मुलाखत

मुलाखतीचा पत्ता – अहिंसा पॉलीटेक्निक, धुळे रोड, दोंडाईचा, धुळे

मुलाखतीची तारीख २९ जानेवारी २०२०

अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.