सशस्त्र बल वैद्यकीय सेवा अंतर्गत 300 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअर ऑनलाईन । सशस्त्र बल वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध 300 जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची 16 ऑगस्ट 2020 तारीख आहे.

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – लघु सेवा आयोग (SSC) अधिकारी

पदसंख्या – 300 जागा

पात्रता – मूळ जाहिरात बघावी

वयाची अट – 45 वर्षापेक्षा जास्त नसावी

अर्ज पद्धती – ऑनलाईन

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.amcsscentry.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com