WhatsApp Group
Join Now
करिअरनामा । नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये प्रकल्प सहाय्यक – II या पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 20 फेब्रुवारी पर्यंत अर्ज दाखल करावेत .
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रकल्प सहाय्यक – II
पद संख्या – 1
शैक्षणिक पात्रता – एमएससी मरीन बायोलॉजी / सागरी विज्ञान / वनस्पतीशास्त्र अभ्यासक्रम उत्तीर्ण
वेतनश्रेणी – 25,000 रुपये
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2020
अर्ज पाठविण्याचा पत्ता – CSIR-NIO प्रादेशिक केंद्र, लोखंडवाला रोड ४ बंगले, अंधेरी (पश्चिम), मुंबई- ४०००५३
अधिकृत वेबसाईट – https://www.nio.org/
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”