करिअरनामा ऑनलाईन – सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसाविका प्रशिक्षनाची प्रवेश प्रक्रिया – 2021 – 22 सुरू आहे त्यामध्ये धुळे, मालेगाव,नाशिक यासहीत इतर जिल्ह्यातील परिचर्या प्रशिक्षण केंद्राचाही समावेश आहे,यामध्ये एकूण पदांच्या 660 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख पाहण्यासाठी मूळ जाहिरात.अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
एकूण जागा – 660
कोर्सचे नाव – स्त्री सहाय्यकारी परिचारिका प्रसाविका प्रशिक्षनाची प्रवेश प्रक्रिया – 2021 – 22
शैक्षणिक पात्रता – 12वी पास (pcb)
वयाची अट – 17 ते 35 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – खुल्या प्रवर्गासाठी – 400/-
राखीव प्रवर्गासाठी – 200/-
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन.Arogya Vibhag Recruitment 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – संबंधित प्रशिक्षण केंद्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – संबंधित प्रशिक्षण केंद्रानुसार मूळ जाहिरात पहावी
अधिकृत वेबसाईट – https://arogya.maharashtra.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com