पदवीधरांना सुवर्णसंधी ! टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC मध्ये भरती सुरू !

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – टाटा स्मारक केंद्राच्या ACTREC अंतर्गत विविध पदांच्या 86 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही मुलाखत & लेखी परीक्षा द्वारे होणार आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 08 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://actrec.gov.in/

एकूण जागा – 86

पदाचे नाव & जागा –
1.सायंटिफिक ऑफिसर-E (क्लिनिकल न्यूरोफिजियोलॉजिस्ट) – 01 जागा
2.सायंटिफिक ऑफिसर-D (बायोइन्फॉर्मेटिक्स) – 01 जागा
3.सायंटिफिक ऑफिसर-D (न्यूक्लियर मेडिसिन) – 02 जागा
4.सायंटिफिक ऑफिसर-D (कॅन्सर एपिडेमिओलॉजी केंद्र) – 01 जागा
5 .असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर – 02 जागा
6.असिस्टंट पर्चेस ऑफिसर – 03 जागा
7. नर्स-A (महिला) – 44 जागा
8.नर्स-A – 05 जागा
9. सायंटिफिक ऑफिसर-B (बायो-मेडिकल)- 02 जागा
10.सायंटिफिक ऑफिसर-B (न्यूक्लियर मेडिसिन) – 06 जागा
11.असिस्टंट सिक्योरिटी ऑफिसर – 06 जागा
12.निम्न श्रेणी लिपिक – 13 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – (i) MD (मेडिसिन/फिजियोलॉजी) किंवा Ph.D (न्यूरोफिजियोलॉजी) & 03/04 वर्षे अनुभव

पद क्र.2 – (i) Ph.D (संगणकीय जीवशास्त्र / जैव सूचना विज्ञान / संगणक विज्ञान) (ii) अनुभव

पद क्र.3 – (i) M.Sc. (ii) D.M.R.I.T. / P.G.D.F.I.T. किंवा समतुल्य (ii) 07 वर्षे अनुभव

पद क्र.4 – (i) जीवशास्त्र पदव्युत्तर पदवी / BAMS / BHMS / BOS (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.5 – (i) ICWAI/CA/MBA (फायनान्स)/M.Com किंवा SAS उत्तीर्ण किंवा समतुल्य (ii) 03/05 वर्षे अनुभव.

पद क्र.6 – (i) पदवीधर (ii) मटेरियल मॅनेजमेंट PG पदवी/डिप्लोमा (ii) 10 वर्षे अनुभव

पद क्र.7 – (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.8 – (i) जनरल नर्सिंग & मिडविफरी डिप्लोमासह ओन्कोलॉजी नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc.(Nursing) (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.9 – (i) BE/B.Tech (बायो-मेडिकल) (ii) 02 वर्षे अनुभव

पद क्र.10 – (i) B.Sc. (ii) DMRIT / PGDFIT (iii) RSO परीक्षा उत्तीर्ण (iii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.11 – (i) पदवीधर (ii) NCC प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव किंवा माजी सैनिक .

पद क्र.12 – (i) पदवीधर (ii) किमान 03 महिन्यांचा संगणक कोर्स (iii) 01 वर्ष अनुभव

वयाची अट – 
पद क्र.1 – 45 वर्षांपर्यंत
पद क्र.2 to 4 – 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3 – 40 वर्षांपर्यंत
पद क्र.4 – 40 वर्षांपर्यंत
पद क्र.5 & 6 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.6 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.7 ते 11 – 30 वर्षांपर्यंत
पद क्र.12 – 27 वर्षांपर्यंत

वेतन – 15600/- to 67700/-

अर्ज शुल्क – General/OBC -300/- [SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – मुंबई/संपूर्ण भारत.ACTREC Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखत & लेखी परीक्षा

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://actrec.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com