करिअरनामा ऑनलाईन – नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) अंतर्गत विविध पदांच्या 86 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://nabcons.com/
एकूण जागा – 86
पदाचे नाव & जागा –
1.सिनियर कन्सल्टंट – 02 जागा
2.जुनिअर कन्सल्टंट – 21 जागा
3.इनुमेरटर्स – 63 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.सिनियर कन्सल्टंट – कृषी/ फलोत्पादन/ वनीकरण/ कृषी अभियांत्रिकी/ दुग्ध तंत्रज्ञान/ पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विषयांत पदवी/ पदव्युत्तर पदवी + 02/ 04 वर्षे अनुभव.
2.जुनिअर कन्सल्टंट – कृषी/ फलोत्पादन/ वनीकरण/ कृषी अभियांत्रिकी/ दुग्ध तंत्रज्ञान/ पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान विषयांत पदवी/ पदव्युत्तर पदवी + 01/ 02 वर्षे अनुभव.
3.इनुमेरटर्स – कोणत्याही शाखेतील पदवी + 01/ 02 वर्षे अनुभव.
वयाची अट –
1.सिनियर कन्सल्टंट &
जुनिअर कन्सल्टंट – 24 to 65 वर्षापर्यंत
2.इनुमेरटर्स – 24 to 45 वर्षे.वर्षापर्यंत
वेतन – नियमानुसार
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NABARD Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://nabcons.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा –
1.सिनियर कन्सल्टंट – click here
2.जुनिअर कन्सल्टंट – click here
3.इनुमेरटर्स पदांसाठी – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com