खुशखबर !नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये 78 जागांसाठी होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।नाबार्ड कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये कनिष्ठ सल्लागार, वरिष्ठ सल्लागापदाच्या 78 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2020 आहे.

पदांचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – कनिष्ठ सल्लागार, वरिष्ठ सल्लागार

पदसंख्या – 78 पदे

शैक्षणिक पात्रता -शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here )

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2020

अधिकृत वेबसाईट – www.nabcons.com

येथे ऑनलाईन अर्ज करा – 

> कनिष्ठ सल्लागार- click here

> वरिष्ठ सल्लागार- click here

नोकरी शोधताय ? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे ? घाबरू नका – नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”