करिअरनामा ।चंद्रपूर येथे सैनिक स्कूलमध्ये 11 विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखल करावेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 मार्च 2020 आहे .
पदांचा सविस्तर तपशील –
1)पदाचे नाव – Electrician cum Pump Operator
पदसंख्या – 1
पात्रता – Matriculation with Diploma in Electrical from a recognized ITI Institute
2)पदाचे नाव – PTI
पदसंख्या – 2
पात्रता – Graduation in Physical Education / B.P.Ed / D.P. Ed
3)पदाचे नाव – Music Teacher
पदसंख्या – 1
पात्रता – HSC with Degree / Diploma in Music
4)पदाचे नाव – Counsellor
पदसंख्या – 1
पात्रता –Graduates / PG in Psychology or PG in Child Development
5) पदाचे नाव – Nursing Sister
पदसंख्या – 1
पात्रता – Nursing Diploma / Degree
6) पदाचे नाव – Matron
पदसंख्या –1
पात्रता –SSC
7) पदाचे नाव –Ward Boy
पदसंख्या –2
पात्रता – SSC
8) पदाचे नाव – General Employee
पदसंख्या – 2
पात्रता – SSC
वयाची अट – 1)21 ते 35 वर्ष – Music Teacher, Counsellor
2)18 ते 50 वर्ष – सर्व पदांसाठी
फी – For Gen- 500 रुपये, For SC/ST- 250 रुपये
अर्ज करण्याची शेवटची तारीख –11 मार्च 2020
अर्ज करण्याचा पत्ता – Principal, Sainik School Chandrapur, Village-Bhivkund, Ballarpur Taluka, PO-Visapur, Dist Chandrapur, Maharashtra – 442701.
अर्ज करण्याची लिंक – click here
अधिकृत वेबसाईट – https://sainikschoolchandrapur.com/index.php
नोकरी शोधताय ? नोकरी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”