करिअरनामा ऑनलाईन – आयडीबीआय बँक लि. मध्ये वैद्यकीय अधिकारी पदांच्या 04 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख दिनांक 07 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट –
www.idbibank.in
एकूण जागा – 04
पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमडी / एमबीबीएस 02. 03 to 05 वर्षे अनुभव.
वयाची अट – 07 जुलै 2021 रोजी 65 वर्षापर्यंत.
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतन – 1000/- रुपये (प्रति तास)
नोकरीचे ठिकाण – पटना, गुवाहाटी, भुवनेश्वर, चंडीगड.IDBI Bank Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख – 07 जुलै 2021
अर्ज पाठविण्याचा पत्ता – General Manager, IDBI Bank, 21st Floor, IDBI Tower, Cuffe Parade, Colaba, Mumbai 400005.
अधिकृत वेबसाईट – www.idbibank.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com