WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।भारतीय तटरक्षक दलानी सहायक कमांडंट (SRD) बॅचचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची तारीख – 25 फेब्रुवारी 2020
प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2020
येथे प्रवेशपत्र डाउनलोड करा – click here
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”