करिअरनामा ।धुळे महानगरपालिकेमध्ये लिपिक टंकलेखक, कॉम्प्युटर ऑपरेटर पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 4 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – लिपिक टंकलेखक/ कॉम्प्युटर ऑपरेटर
पद संख्या –23 जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
वयोमर्यादा –
सर्वसाधारण उमेदवारांकरिता – 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांकरिता – 43 वर्षे
नोकरी ठिकाण – धुळे
वेतनश्रेणी – 10,000 रुपये
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – मनपा नवीन प्रशासकीय इमारत, अटलबिहारी वाजपेयी मुख्य सभागृह, मनपा धुळे
मुलाखत तारीख – 4 मार्च 2020
जाहिरात पहा – click here
अधिकृत वेबसाईट – http://www.dhulecorporation.org/EIPPROD/singleIndex.jsp
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”