करिअरनामा ।मालेगाव महानगरपालिके अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदांसाठी मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
1 )पदाचे नाव – Medical Officer
पदसंख्या –9
पात्रता – MBBS
2) पदाचे नाव – Pharmacist
पदसंख्या – 5
पात्रता – B. Pharma / D.Pharma
3) पदाचे नाव –Laboratory technician
पदसंख्या –1
पात्रता – B.Sc DMLT
4) पदाचे नाव – GNM
पात्रता – GNM / B.Sc Nursing
पदसंख्या – 8
5) पदाचे नाव – ANM
पदसंख्या – 29
पात्रता – ANM Course
वयाची अट –
> MBBS & Specialist- कमाल वय 65 वर्षे
– Medical Officer, Pharmacist,Laboratory technician- 3 मार्च 2020
– GNM,ANM- 4 मार्च 2020
मुलाखतीचा पत्ता – New Building Municipal Corporation, Malegaon
अधिकृत वेबसाईट – http://malegaoncorporation.org/singleIndex.jsp
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com आणि नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “HelloJob”