करिअरनामा ।महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये 7000 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे .
पदाचे नाव – सुरक्षा रक्षक (पुरुष)
पदांचा सविस्तर तपशील –
शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता- उंची -170 से.मी, वजन – 60 kg
छाती- 79 सेमी व फुगवून – 5 सेमी जास्त
शारीरिक चाचणी – 1600 मीटर धावणे [50 गुण]
वयाची अट- 18 ते 28 वर्षे
नोकरी ठिकाण- संपूर्ण महाराष्ट्र
फी – 250 रुपये
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 मार्च 2020 (5:00 PM)
अधिक माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/176x2XfzpuGzLhFSQmrT6Lotg8ZbpcUrg/view?usp=sharing
अधिकृत वेबसाईट – http://www.mahasecurity.gov.in/
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिक माहितीसाठी पहा – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”