करिअरनामा । इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज https://www.iocl.com/PeopleCareers/Apprenticeships.aspx या अधिकृत वेबसाईवर भरावेत.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – डेप्युटी कमांडंट आणि प्रशिक्षित जवान
पद संख्या – ५१ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार
नोकरी ठिकाण – ठाणे
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय ३८ ते ६२ वर्षा पर्यंत
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका, ठाणे प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ मार्च २०२०
नोकरी शोधताय? माहिती कुठून मिळेल याची चिंता आहे? घाबरु नका – आता मोबाईल अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी करिअरनामाच्या 7821800959 या क्रमांकावर ‘Hello Job’ लिहून whatsapp करा.