GCE karad recruitment 2021 | शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड अंतर्गत भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय कराड अंतर्गत विविध पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 20 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.gcekarad.ac.in/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव –
1.व्हिजिटिंग फॅकल्टि 2.सहाय्यक प्राध्यापक
3.प्राध्यापक
4.सहाय्यक प्राध्यापक
5.सहाय्यक सहकारी प्राध्यापक
6.मेरीट्स प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता –

1.व्हिजिटिंग फॅकल्टि & सहाय्यक प्राध्यापक – यूजीसी / एआयसीटीई नियमानुसार.

2.प्राध्यापक – अभियांत्रिकी / तंत्रज्ञान पदव्युत्तर प्रथम विभाग. पीएचडी आणि अनुभव आवश्यक.

3 सहाय्यक प्राध्यापक – अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा विज्ञान / प्रकाशित समतुल्य कार्य आणि आंतरराष्ट्रीय या मध्ये पीएचडी आणि अनुभव आवश्यक.

4.सहाय्यक सहकारी प्राध्यापक – अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा विज्ञान / प्रकाशित समतुल्य कार्य आणि आंतरराष्ट्रीय या मध्ये पीएचडी आणि अनुभव आवश्यक.

5.इमेरीट्स प्राध्यापक – अभियांत्रिकी व तंत्रज्ञान किंवा विज्ञान या विषयातील पी.एच.डी. आंतरराष्ट्रीय / राष्ट्रीय मान्यता संशोधनाचा सिद्ध ट्रॅक रेकॉर्ड.

वयाची अट – 70 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कराड,GCE karad recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.gcekarad.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com