WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवसालाच एक वेगळं महत्त्व आहे. आपला जन्म जसा महत्वाचा आहे तसेच आपण रोज काय करतो, आपल्यासोबत इतरांच्या आयुष्यातही काही घडलंय का हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते. अनेकदा आपल्या जन्मापूर्वीचं आपल्याला माहित नसतं. अशावेळी दिनविशेष नावाचा प्रकार या सगळ्या गोष्टींची आठवण आपल्याला करून देतो. शालेय परिपाठात दिनविशेष सांगितले जायचे, फळ्यावर लिहले जायचे. आता आम्हीसुद्धा तुमच्यासाठी घेऊन येत आहोत जगभरातले दिनविशेष..जगात त्या दिवशी घडलेल्या महत्वाच्या १० घटनांची माहिती तुम्हाला आम्ही ‘आज काय विशेष?’ या आमच्या सदरात देणार आहोत. हे सदर आपल्याला नक्की आवडेल अशी आशा..!!
१) १८२० – फ्रेंच भूस्तर व रसायनशास्त्रज्ञ अलेक्झांडरी एमिल यांचा जन्म
२) १८५८ – कॅन्सरच्या उपचारार्थ रेडिअमचा सर्वप्रथम वापर करणारे हॉवर्ड अटवूड यांचा जन्म
३) १९८१ – प्रख्यात वैद्यकशास्त्रातील ग्रंथाचे कर्ते आणि आयुर्वेदक्षम फार्मसी लिमिटेड कारखान्याचे संचालक गंगाधरशास्त्री गोपाळ गुणे यांचे निधन
४) २०१४ – वन्य प्राण्यामुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यास महाराष्ट्र्र राज्य वन्यजीव परिषदेत मुख्यमंत्र्यांची मंजुरी
५) २०१५ – बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझिंचा राजीनामा, नितीशकुमार नवे मुख्यमंत्री
६) २०१६ – अल कायद्याच्या अतिरेक्यांनी येमेनमधील अहवार शहरावर केला कब्जा
७) १९९८ – १९३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीत सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या संघातील शेवटचे हॉकीपटू बाबू नरसिप्पा यांचे निधन
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”