खुशखबर ! सातारा येथे 22 पदांसाठी होणार रोजगार मेळावा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।सातारा येथे प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस पदांकरीता पंडित दिनदयाल रोजगार मेळावा – 3 चे आयोजन करण्यात आलेले आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 7 मार्च 2020आहे.

पदाचे नाव – प्रोडक्शन इंजिनियर, वेल्डर, प्रेस ऑपरेटर, मदतनीस

पद संख्या – 22 जागा

पात्रता – खाजगी नियोक्ता

अर्ज पध्दती – मेळावा

मेळाव्याचा पत्ता – लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक, दौलतनगर (मारळी), पाटण ता.पाटण जि.सातारा

मेळाव्याची तारीख – 7 मार्च 2020

नोकरी अपडेटस थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”