बापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्राचार्य पदासाठी भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।बापुरावजी देशमुख कॉलेज ऑफ आर्किटेक्चर वर्धा येथे प्राचार्य पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2020 आहे.

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – प्राचार्य

पद संख्या – 1 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार  (click here)

फी – 100 रुपये

नोकरी ठिकाण – वर्धा

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – अध्यक्ष / सचिव बापुरावजी देशमुख फाउंडेशन, सेवाग्राम, बी. डी. फाउंडेशन, करंजी भोगे रोड, सेवाग्राम

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2020

अधिक माहितीसाठी – https://careernama.com