करिअरनामा ।महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडीमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 मार्च 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सहाय्यक स्थापत्य अभियंता, कनिष्ठ लिपिक, आरेखक शिपाई, चौकीदार
पद संख्या – 12 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)
फी – राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता – 150 रुपये
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी अभियंता, पुणे सार्वजिनक बांधकाम विभाग, मध्यवर्ती इमारती आवार पुणे- ४११००१
अर्ज सुरु होण्याची तारीख – 24 फेब्रुवारी 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 4 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – http://www.mahapwd.com/
नोकरी विषयक माहिती आणि करिअर मार्गदर्शन मोफत मिळवण्यासाठी आम्हाला 7821800959 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloJob”
अधिकमाहितीसाठी पहा – www.careernama.com