करिअरनामा ऑनलाईन – मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेत (TBCI Mumbai) विविध पदांच्या 56 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://tbcindia.gov.in/
एकूण जागा – 56
पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी (DRTC केंद्र) – 02 जागा
2.वैद्यकीय अधिकारी ( Dot Plus Site OPD) – 01 जागा
3.वैद्यकीय अधिकारी (वैद्यकीय महाविद्यालय) – 01 जागा
4.वैद्यकीय अधिकारी (जिल्हा क्षयरोग केंद्र) – 07 जागा
5.वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – 03 जागा
6.सांख्यिकी सहाय्यक – 03 जागा
7.क्षयरोग आरोग्य प्रचारक – 15 जागा
8.लेखापाल – 01 जागा
9.क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 04 जागा
10.समुपदेशक – 02 जागा
11.वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 01 जागा
12.सूक्ष्मजीवशास्त्र – 04 जागा
13.औषध निर्माता – 03 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – MBBS + MCI/ MMC नोंदणी.
2.वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – कोणत्याही शाखेतील पदवी + स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र + MS-CIT + दुचाकी वाहन परवाना + 01 वर्षे अनुभव.
3.सांख्यिकी सहाय्यक – कोणत्याही शाखेतील पदवी + कॉम्प्युटर अँप्लिकेशन डिप्लोमा + MS-CIT + टंकलेखन इंग्रजी व मराठी 40 श.प्र.मि. + 01 वर्षे अनुभव.
4.क्षयरोग आरोग्य प्रचारक – विज्ञान शाखेतील पदवी किंवा 12 वी विज्ञान + स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्र + MS-CIT + 01 वर्षे अनुभव.
5.लेखापाल – विणिज्य शाखेतील पदवी + Tally सॉफ्टवेअर चे ज्ञान + MS-CIT + 02 वर्षे अनुभव.
6.क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ – कोणत्याही शाखेतील पदवी + DMLT + MS-CIT + 01 वर्षे अनुभव.
7.समुपदेशक – सोशल वर्क/ समाजशास्त्र/ मानसशास्त्र विषयात पदविका + MS-CIT + 02 वर्षे अनुभव.
8.वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – मायक्रोबायॉलॉजि विषयात पदव्युत्तर पदवी + DMLT + 03 वर्षे अनुभव किंवा मायक्रोबायॉलॉजि विषयात पदवी + DMLT + 05 वर्षे अनुभव + MS-CIT.
9.सूक्ष्मजीवशास्त्र – M.D मायक्रोबायॉलॉजि + 03 वर्षे अनुभव किंवा मेडिकल मायक्रोबायॉलॉजि विषयात Ph.D 03 वर्षे अनुभव किंवा मायक्रोबायॉलॉजि विषयात पदव्युत्तर पदवी + 05 वर्षे अनुभव.
10.औषध निर्माता – D.Pharm/ B.Pharm + 01 वर्ष अनुभव.
वयाची अट – 18 to 38 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – 150/-
नोकरीचे ठिकाण – मुंबई.TBCI Mumbai Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई – 400 012.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://tbcindia.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com