पोटापाण्याची गोष्ट | रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. समाजातील आर्थिक, सामाजिक मागास घटकातील मुलां पर्यंत शिक्षण पोहचवण्यासाठी भाऊराव पाटलांनी रयत ची स्थापना केकी होती. आपल्या गुणवत्तेवर रयत शिक्षण संस्था अजून देखील टिकून आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये भरती होणार आहे. सहाय्यक प्राध्यापक ह्या पदासाठी हि भरती करण्यात येणार आहे. ७२५ पदे भरली जाणार आहेत.
एकूण जागा – ७२५
पदाचे नाव – सहायक प्राध्यापक
शैक्षणिक पात्रता – M.CM.S./ M.Sc.Com/ M.A./ M.E./ M.A./ M.Com/ LLM/SET/NET/Ph.D/ पदवी/ पदव्युत्तर पदवी
सूचना – सविस्तर माहितीकरीता कृपया जाहिरात पाहा.
नोकरी ठिकाण – सातारा & कोल्हापूर
शुल्क – ₹80/-
मुलाखत – 15,16 & 17 जुलै 2019 (09:00 AM)
मुलाखतीचे ठिकाण – धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा, महाराष्ट्र
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 जुलै 2019
इतर महत्वाचे –
नवोदय विद्यालय समितीमध्ये मेगा भरती
पदवीधर आहात ? भारतीय तंबाखू महामंडळमध्ये भरती
स्मार्ट फोन सोबत स्मार्ट होऊन स्पर्धापरीक्षांचा अभ्यास करा !
सीमा रस्ते संघटनेत (BRO) मेगा भरती