करिअरनामा ।भारतातील सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्कमध्ये सदस्य तांत्रिक कर्मचारी पदासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत.तरी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – सदस्य तांत्रिक कर्मचारी
पात्रता – Bachelors degree in Engineering/ Technology
पदसंख्या – 11
फी – 500 रुपये
नोकरीचे ठिकाण – नई दिल्ली
अर्ज पद्धती – ऑनलाईन , ऑफलाईन
अर्ज करण्याची अंतिम तारीख (ऑनलाइन) – 30 मार्च 2020
अर्ज करण्याची अंतिम तारीख (ऑफलाइन) – 9 एप्रिल 2020
अर्ज पाठवण्याचा पत्ता – Software Technology Parks of India, Plate-B, 1st Floor, Office Block-1, East Kidwai Nagar, New Delhi-110023
अधिक माहितीसाठी – https://vartmannaukri.in/wp-content/uploads/2020/02/STPI-Recruitment-2020.pdf
अधिकृत वेबसाईट – http://www.stpinext.in/
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”