करिअरनामा ।सातारा येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2020 आहे.
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – नेफरोलॉजिस्ट, कार्डियोलॉजिस्ट, अॅनेस्थेटिस्ट, ओबीजीवाय स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोग तज्ञ, फिजीशियन, सर्जन, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, सायकॅट्रिस्ट, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी आयुष यूजी, नर्सिंग ट्यूटर, ऑप्टोमेन्टिस्ट, स्टाफ नर्स, प्रोग्राम सहाय्यक, तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, ब्लॉक एम आणि ई अधिकारी
पद संख्या – 96 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here)
नोकरी ठिकाण – सातारा
फी- खुला प्रवर्ग – 150 रुपये , राखीव प्रवर्ग – 100 रुपये
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – www.zpsatara.gov.in
अधिक माहितीसाठी – https://bit.ly/3bPKrVJ
येथे ऑनलाईन अर्ज करा – click here