ICMR Recruitment 2021 | राष्ट्रीय प्रजनन संस्था अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय प्रजनन संस्था अनुसंधान संस्थान मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 18 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.icmr.gov.in/

एकूण जागा – 02

पदाचे नाव –
1.ज्येष्ठ संशोधन सहकारी

2.संशोधन सहाय्यक

शैक्षणिक पात्रता –
1.ज्येष्ठ संशोधन सहकारी – सार्वजनिक हेल्थ / हेल्थ इकॉनॉमिक्स / मानववंशशास्त्र / डेमोग्राफीमध्ये मास्टर आणि दोन वर्षाचा अनुभव.

2 संशोधन सहाय्यक – सामाजिक कार्य / मानसशास्त्र / लोकशास्त्र / मानववंशशास्त्रात मास्टर.

वयाची अट – नियमानुसार

वेतन –
1.ज्येष्ठ संशोधन सहकारी – 43,000/-
2.संशोधन सहाय्यक 29,565/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – मुंबई.ICMR Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.icmr.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com