Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदलात ऑफिसर पदांच्या 50 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय नौदलात (Indian Navy) ऑफिसर पदांच्या  50 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 26 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

एकुण जागा – 50

पदाचे नाव & जागा –
शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर्स.

1.जनरल सर्विस (GS/X) – 47 जागा

2.हायड्रो केडर – 03 जागा

शैक्षणिक पात्रता – 60% गुणांसह कोणत्याही विषयात B.E/ B.Tech.

वयाची अट –  जन्म 02 जानेवारी 1997 ते 02 जुलै 2002 दरम्यान.

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Navy Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.indiannavy.nic.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – https://www.joinindiannavy.gov.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com