करिअरनामा ऑनलाईन – विधी व न्याय विभाग मंत्रालय अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 23 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://lj.maharashtra.gov.in/1035/Home
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव –
1.सरकारी वकील/सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता.
2.अतिरिक्त सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता.
3.सहाय्यक सरकारी वकील/सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता.
शैक्षणिक पात्रता – अर्जदार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा आणि त्याने बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे वकील म्हणून नोंदणी केलेली असावी.
वयाची अट –
1.सरकारी वकील/सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता – 58 वर्षे.
2.अतिरिक्त सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – 58 वर्षे.
3.सहाय्यक सरकारी वकील/सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – 55 वर्षे
वेतन –
1.सरकारी वकील/सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता – 58 वर्षे.
2.अतिरिक्त सरकारी वकील/अतिरिक्त सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – 58 वर्षे.
3.सहाय्यक सरकारी वकील/सहाय्यक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता – 55 वर्षे
अर्ज शुल्क – नियमानुसार
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Department of Law and Justice Mumbai Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विधी व न्याय विभाग नोंदणी शाखा, दालन क्र. 345, ३रा माळा, विस्तारीत ईमारत, मंत्रालय, मुंबई 400032.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जुलै 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://lj.maharashtra.gov.in/1035/Home
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com