करिअरनामा ।जनसेवा सहकारी बँक पुणे येथे जनरल मॅनेजर पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2020 आहे.
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – जनरल मॅनेजर
शैक्षणिक पात्रता – उमेदवार पदवीधर असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नसावे.
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन
ई-मेल पत्ता – [email protected]
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य कार्यकारी अधिकारी, जनसेवा सहकारी बँक लि., हडपसर, पुणे हेड ऑफिस – प्लॉट क्र. १४, हडपसर औद्योगिक वसाहत, हडपसर पुणे – ४११०१३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2020
अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/3bMZgIJ
अधिकृत वेबसाईट – https://janasevabankpune.net/index.php
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”