WhatsApp Group
Join Now
करिअरनामा ।महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिवाणी न्यायाधीश (जूनियर विभाग व न्यायदंडाधिकारी) पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध केलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
प्रवेशपत्र डाउनलोड – click here
अधिक माहितीसाठी पहा – https://bit.ly/38E4iVS
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”