Indian Coast Guard Recruitment 2021 | भारतीय तटरक्षक दलात अंतर्गत विविध पदांच्या 350 जागा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय तटरक्षक दलात अंतर्गत विविध पदांच्या 350 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/

एकूण जागा – 350

पदाचे नाव & जागा –

1.नाविक (जनरल ड्युटी – GD) 260 जागा

2.नाविक (डोमेस्टिक ब्राँच – DB) – 50 जागा

3.यांत्रिक (मेकॅनिकल) – 20 जागा

4.यांत्रिक (इलेक्ट्रिकल) – 13 जागा

5.यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) – 07 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.नाविक (GD) – गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह 12 वी उत्तीर्ण .

2.नाविक (DB) – 10 वी उत्तीर्ण.

3.यांत्रिक – 10 वी उत्तीर्ण + मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन (रेडिओ/ पॉवर) विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

शारीरिक पात्रता –
1.उंची -157 CM फुगवून 2.छाती – 05 CM जास्त.

वयाची अट – 
1.नाविक – GD आणि यांत्रिक जन्म 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2004 च्या दरम्यान.

2.नाविक – DB जन्म 01 एप्रिल 2000 ते 31 मार्च 2004 च्या दरम्यान.

अर्ज शुल्क – 250/-

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Indian Coast Guard Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जुलै  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://indiancoastguard.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com