NWDA Recruitment 2021 | राष्ट्रीय जलविकास संस्थान अंतर्गत विविध पदांच्या  62 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय जलविकास संस्थान अंतर्गत विविध पदांच्या  62 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 10 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://nwda.gov.in/content/

एकूण जागा – 62

पदाचे नाव & जागा –

1.जूनियर इंजिनियर्स – 16 जागा
2.हिंदी ट्रान्सलेटर – 05 जागा
3.जूनियर अकाउंट्स – 01 जागा
4.अप्पर डिव्हिजन लिपीक
5.स्टेनोग्राफर्स – 05 जागा
6.लोअर डिव्हिजन लिपिक – 12 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.जूनियर इंजिनियर्स – सिव्हिल अभियांत्रिकी पदविका

2.हिंदी ट्रान्सलेटर – मास्टर डिग्री

3.जूनियर अकाउंट्स – कॉमर्स पदवी

4.अप्पर डिव्हिजन लिपीक – कुठलीही पदवी

5.स्टेनोग्राफर्स – 12वी पास आणि शॉर्टहँड चाचणी कौशल्य

6.लोअर डिव्हिजन लिपिक- 12वी पास आणि टायपिंग

वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत (पदांनुसार)

वेतन – 25500-/ to 112400-/ (पदांनुसार)

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.NWDA Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://nwda.gov.in/content/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com