करिअरनामा ।महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सातारा येथे प्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याते पदांच्या एकूण 25 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2020 आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्राचार्य / संचालक, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक / वाचक, सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याते
पद संख्या – 25 जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – सातारा
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – महालक्ष्मी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष एस. नं. २५९,, ए / पी: रायगाव, ता. जावळी, एस क्रमांक २५९, ए / पी: रायगाव, ता. जावळी, जि. सातारा-
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 फेब्रुवारी 2020
अधिकृत वेबसाईट – http://www.mhmc.net.in/mhmc/
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”