करिअरनामा ऑनलाईन – भारतीय मानक ब्यूरो (BIS) मध्ये सायंटिस्ट पदांच्या 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bis.gov.in/
एकूण जागा – 28
पदाचे नाव & जागा –
1.सिव्हिल इंजिनीअरिंग – 13 जागा
2.इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग – 02 जागा
3.एन्व्हायरमेंटल इंजिनीअरिंग – 02 जागा
4.केमिस्ट्री – 07 जागा
4.टेक्सटाईल इंजिनीअरिंग – 04 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.सिव्हिल इंजिनीअरिंग – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजि पदवी + GATE 2019/20/21 (मागासवर्गीय – 55% गुणांसह).
2.इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग – 60% गुणांसह इंस्ट्रुमेंटेशन इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजि पदवी + GATE 2019/20/21 (मागासवर्गीय – 55% गुणांसह).
3.एन्व्हायरमेंटल इंजिनीअरिंग – 60% गुणांसह एन्व्हायरमेंटल इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजि पदवी + GATE 2019/20/21 (मागासवर्गीय – 55% गुणांसह).
4.केमिस्ट्री – 60% गुणांसह नैसर्गिक विज्ञान किंवा संबंधित (केमिस्ट्री विषय) विषयात पदव्युत्तर पदवी + GATE 2019/20/21 (मागासवर्गीय – 55% गुणांसह).
5.टेक्सटाईल इंजिनीअरिंग – 60% गुणांसह टेक्स्टाईल इंजिनीअरिंग किंवा टेक्नॉलॉजि पदवी + GATE 2019/20/21 (मागासवर्गीय – 55% गुणांसह).
वयाची अट – 18 to 30 वर्षापर्यंत
वेतन – 100/-
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.BIS Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://bis.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com