करिअरनामा ऑनलाईन – (NMDC) नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या 21 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
एकूण जागा – 21
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.डेप्युटी जनरल मॅनेजर (माइनिंग) – 01 जागा
2 .असिस्टंट जनरल मॅनेजर (माइनिंग) – 01 जागा
3 .सिनियर मॅनेजर (माइनिंग) – 01 जागा
4.सिनियर मॅनेजर (फायनांस) – 02 जागा
5 .मॅनेजर (फायनांस) – 04 जागा
6 .मॅनेजर (माइनिंग) – 05 जागा
7 .मॅनेजर (कमर्शियल) – 02 जागा
8. डेप्युटी मॅनेजर (माइनिंग) – 01 जागा
9. डेप्युटी मॅनेजर (सर्वे) – 01 जागा
10.ज्युनियर ऑफिसर (माइनिंग) – 01 जागा
11. शॉट फायर – 02 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.डेप्युटी जनरल मॅनेजर (माइनिंग) – (i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी (ii) प्रथम श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र (iii) 15 वर्षे अनुभव
2.असिस्टंट जनरल मॅनेजर (माइनिंग) – (i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी (ii) प्रथम श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र (iii) 12 वर्षे अनुभव
3.सिनियर मॅनेजर (माइनिंग) – (i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी (ii) प्रथम श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र (iii) 10 वर्षे अनुभव
4.सिनियर मॅनेजर (फायनांस) – (i) पदवी + CA/ICWA किंवा इंजिनिअरिंग पदवी + MBA (फायनांस) (iii) 10 वर्षे अनुभव
5.मॅनेजर (फायनांस) – (i) पदवी + CA/ICWA किंवा इंजिनिअरिंग पदवी + MBA (फायनांस) (ii) 07 वर्षे अनुभव
6.मॅनेजर (माइनिंग) – (i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी (ii) प्रथम श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र (iii) 07 वर्षे अनुभव
7.मॅनेजर (कमर्शियल) – पदवी/ इंजिनिअरिंग पदवी +MBA/ PG पदवी/डिप्लोमा (मार्केटिंग/फॉरेन ट्रेड/सेल्स मॅनेजमेंट) किंवा इंजिनिअरिंग पदवी + CA/ICWA (ii) 07 वर्षे अनुभव
8.डेप्युटी मॅनेजर (माइनिंग) – (i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी (ii) प्रथम श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र (iii) 04 वर्षे अनुभव
9.डेप्युटी मॅनेजर (सर्वे) – (i) माइनिंग इंजिनिअरिंग किंवा माइंस & माइन सर्वेक्षण डिप्लोमा (ii) माइन सर्वेक्षण प्रमाणपत्र (iii) 07 वर्षे अनुभव
10.ज्युनियर ऑफिसर (माइनिंग) – (i) माइनिंग इंजिनिअरिंग पदवी (ii) द्वितीय श्रेणी मॅनेजर प्रमाणपत्र (iii) 05 वर्षे अनुभव
11.शॉट फायर – (i) 10वी उत्तीर्ण (ii) सिरदार / ओव्हरमॅन / शॉट फायर / ब्लास्टर प्रमाणपत्र (ii) 07 वर्षे अनुभव
वयाची अट –
पद क्र.1 – 52 वर्षांपर्यंत
पद क्र.2 ते 9 – 45 वर्षांपर्यंत
पद क्र.10 – 35 वर्षांपर्यंत
पद क्र.11- 30 वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण – छत्तीसगड.NMDC Recruitment 2021
परीक्षा शुल्क – [SC/ST/PWD/ExSM – फी नाही]
500/-
पद क्र.10 – ₹250/-
पद क्र.11 – ₹150/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 जून 2021
अधिकृत वेबसाईट – https://www.nmdc.co.in/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com