करिअरनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.मुलाखत देण्याची तारीख 7 जून 2021 & 8 जून 2021 (पदांनुसार) अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
एकूण जागा – 28 जागा
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.आरोग्य सेविका (ANM) – 19 जागा
शैक्षणिक पात्रता – ANM किंवा GNM
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) B.Sc (ii) DMLT (iii) संगणक ज्ञान (iv) अनुभव
3.औषधनिर्माता (फार्मासिस्ट) – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) D.Pharm/B.Pharm (ii) संगणक ज्ञान (iii) अनुभव
नोकरी करण्याचे ठिकाण – पिंपरी चिंचवड.PMC Recruitment 2021
परीक्षा शुल्क – फी नाही.
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याची तारीख –
1.आरोग्य सेविका (ANM) – 8 जून 2021
2.प्रयोगशाळा तंत्रज्ञ & 3.औषधनिर्माता (फार्मासिस्ट) – 07 जून 2021
मुलाखत देण्याचे ठिकाण – प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड
अधिकृत वेबसाईट – www.pcmcindia.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com