करिअरनामा ऑनलाईन – उल्हासनगर महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 18 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, मुलाखत देण्याची तारीख 07 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -www.umc.gov.in
एकूण जागा – 18
पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.फिजिशियन – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.एम.बी.एस. (एम.डी.)
2.भूल तज्ञ – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – एम.एम.बी.एस. (एम.डी.) यांना प्राधान्य किंवा एम.एम.बी.एस. (डी.ए)
3.वैद्यकीय अधिकारी – 10 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी. 02 . शासकीय/निमशासकीय स्थानिक
स्वराज्य संस्थांकडील खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामकाजाचा ०३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य 03. एम.बी.बी.एस. पदवी उमेदवार उपलब्ध न झाल्यास बी.ए.एम.एस., 04. शासकीय/निमशासकीय स्थानिक स्वराज्य सस्थकडीलखाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामकाजाचा 03 वर्षांचा अनुभवास प्राधान्य, 05. बी.एच.एम.एस. व बी.डी.एस. ०६) शासकीय/निशासकीय स्थानिक स्वराज्य संस्थेकडील खाजगी रुग्णालयाकडील संबंधित कामकाजाचा ०३ वर्षांचा अनुभवास प्राधान्य.
वयोमर्यादा – 40 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – शुल्क नाही
वेतनमान – 75,000/- to 2,50,000/- रुपये.
नोकरी करण्याचे ठिकाण – उल्हासनगर (महाराष्ट्र).UMC Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याची तारीख – 07 जून 2021 रोजी
मुलाखती देण्याची ठिकाण – अग्निशमन कार्यालय, महानगरपालिका मुख्यालयाच्या पढीमागे, उल्हासनगर – 3.
अधिकृत वेबसाईट – www.umc.gov.in
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com