MBBS असणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी ; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये होणार भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ।नागपूर येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये वैद्यकीय अधिकारी पदासाठी  उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वैद्यकीय अधिकारी

पद संख्या – 2 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे MBBS डिग्री असावी.

अर्ज पद्धती – ऑफलाईन

नोकरी ठिकाण – नागपूर

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कुलसचिव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, रवींद्रनाथ टागोर मार्ग, महाराजबाग जवळ, सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3  मार्च 2020

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com 

येथे अर्ज उपलब्ध – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.nagpuruniversity.ac.in/

नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959  या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”