करिअरनामा । नागपूर येथे प्रत्यक्ष कर राष्ट्रीय अकॅडमीमध्ये प्रशिक्षक पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
पदांचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – प्रशिक्षक
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार (click here )
नोकरी ठिकाण – नागपूर
अर्ज पद्धती – ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहाय्यक संचालक (प्रशासक) (अँड.), खोली क्रमांक एस -१०, एटीसी इमारत, दुसरा मजला, एनएडीटी, छिंदवाडा रस्ता, नागपूर – ४४००३०
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2020
अधिकृत वेबसाईट – http://nadt.gov.in/BannerPage.aspx
येथे अर्ज उपलब्ध – https://bit.ly/2Sujkb3
नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा “HelloJob”