VVCMC Recruitment 2021 | विरार महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 440+जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – वसई विरार महानगरपालिका मध्ये विविध पदांच्या 440+ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 15 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in

एकूण जागा – 440

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –

1.वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.डी.(स्वी व प्रसूतीरोग शास्त्र) किंवा समकक्ष पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्

2.वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन) 20 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – MD (मेडिसिन)

3.वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – MD (ॲनास्थेशिया)

4.वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – MD/DCH/ MD (बालरोग चिकित्सा शास्त्र)

5.वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ) 20 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस.(कान,नाक,घसा) ई.एन.टी. किंवा समकक्ष पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

6.वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक) 20 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.एस. (नेत्र चिकित्साशास्त्र) किंवा एम.बी.बी.एस. व डी.ओ.एम.एस. (नेत्र चिकित्साशास्त्र) पदवी आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

7.वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक) 20 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची दंतशास्त्रातील बी.डी.एस. पदवी आणि महाराष्ट्र डेन्टल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

8.वैद्यकीय अधिकारी (MBBS) 50 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त विद्यापीठाची एम.बी.बी.एस. पदवी व महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडील नोंदणी प्रमाणपत्र.

9.GNM (अधिपरिचारिका) 100 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाची १२ वी परीक्षा उत्तीर्ण, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका/B.SC नर्सिंग उत्तीर्ण आणि महाराष्ट्र नर्सिंग | कौन्सिलची नोंदणी आवश्यक.

10.फार्मासिस्ट 50 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – उच्च माध्यमिक शालांत परीक्षा (विज्ञान) शाखा उत्तीर्ण आणि औषध निर्माण शास्त्रातील पदविका डी.फार्म./बी.फार्म. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाची नोंदणी आवश्यक.

11.प्रयोगशाळा सहाय्यक 50 किंवा आवश्यकतेनुसार
शैक्षणिक पात्रता – उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, व शासन मान्यताप्राप्त संस्थेची डी.एम.एल.टी. परीक्षा उत्तीर्ण

12.क्ष-किरण सहाय्यक 50 किंवा आवश्यकतेनुसार

शैक्षणिक पात्रता – उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, शासन मान्यताप्राप्त संस्थेतून ‘क्ष’ किरण अभ्यासक्रम पूर्ण

वयोमर्यादा –
पद क्र.1 ते 8 – वयाची अट नाही.
पद क्र.9 ते 12 – 45 वर्षांपर्यंत.

नोकरी ठिकाण – वसई-विरार.VVCMC Recruitment 2021

परीक्षा शुल्क – नाही

वेतन –
1.वैद्यकीय अधिकारी (स्त्रीरोग तज्ञ) – 85,000/-

2.वैद्यकीय अधिकारी (फिजिशियन) – 85,000/-

3.वैद्यकीय अधिकारी (भूलतज्ञ) – 85,000/-

4.वैद्यकीय अधिकारी (बालरोग तज्ञ) – 85,000/-

5.वैद्यकीय अधिकारी (ENT तज्ञ) – 85,000/-

6.वैद्यकीय अधिकारी (नेत्र शल्यचिकित्सक) – 85,000/-

7.वैद्यकीय अधिकारी (दंत शल्यचिकित्सक) – 55,000/-

8.वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 75,000/-

9.GNM – 34,800/-

10.फार्मासिस्ट – 20,800/-

11.प्रयोगशाळा सहाय्यक – 18,700/-

12) क्ष-किरण सहाय्यक – 18,700/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अर्ज करण्याची तारीख – 01 ते 15 जून 2021 (11:00 AM ते 01:00 PM)

अधिकृत वेबसाईट – www.vvcmc.in

मूळ जाहिरात & अर्जचा नमुना – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com