करिअरनामा ऑनलाईन – अहमदनगर महानगरपालिका (AMC) अंतर्गत 02 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड थेट मुलाखत पद्धतीने होणार असून, मुलाखत देण्याची तारीख 07 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://amc.gov.in/
एकूण जागा – 02
पदाचे नाव –
1.सिव्हिल इंजिनीअर – 01 जागा
2.MIS स्पेशलिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता –
1.सिव्हिल इंजिनीअर – सिव्हिल इंजिनीअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव.
2.MIS स्पेशलिस्ट – कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग डिप्लोमा + 03 वर्षे अनुभव
वयाची अट – माहिती उपलब्ध नाही
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – अहमदनगर.AMC Recruitment 2021
निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे
मुलाखत देण्याचा पत्ता – मा. आयुक्त कार्यालय, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.
मुलाखत देण्याची तारीख – 7 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – http://amc.gov.in/
मूळ जाहिरात – PDF
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com