करिअरनामा ऑनलाईन – सारस्वत सहकारी बँक लि. मुंबई अंतर्गत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज पोहचण्याची/ करण्याची शेवटची तारीख 07 जून 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/
एकूण जागा – आवश्यकतेनुसार
पदाचे नाव – सामान्य व्यवस्थापक / विभाग सामान्य व्यवस्थापक )
शैक्षणिक पात्रता – बी.कॉम, एल.एल.बी. / एल.एल.एम. CAIIB प्राधान्य दिले जाईल.
वयाची अट – 50 वर्षापर्यंत
अर्ज शुल्क – नाही
नोकरीचे ठिकाण – मुंबई.Saraswat Bank Recruitment 2021
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Mrs. Pearl R. Varghese, Chief General Manager – Head HRD & SLC, Saraswat Co-operative Bank Ltd., (Scheduled Bank), Ekanath Thakur Bhavan, Plot No. 953, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com