करिअरनामा । नागपूर महानगरपालिका येथे विविध पदांच्या ६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी फार्मासिस्ट उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी २५ आणि २६ फेब्रुवारी २०२० ला खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अधिक माहितीसाठी नागपूर महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली ही https://bit.ly/3brLz1P जाहिरात पाहू शकता.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे –
पदाचे नाव – वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, फार्मासिस्ट
पद संख्या – ६ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार
निवड प्रक्रिया – मुलाखत
नोकरी ठिकाण – नागपूर
वयोमर्यादा –
मागास वर्गीय प्रवर्ग – ४३
खुला प्रवर्ग – ३८
मुलाखतीची तारीख –
२५ फेब्रुवारी २०२० आहे. (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक)
२६ फेब्रुवारी २०२० आहे. (फार्मासिस्ट)
मुलाखतीचा पत्ता – छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीचे सभागृह, सिव्हील लाईन्स, महानगरपालिका नागपूर – ०१
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.